विठोबामाऊलीउद्योगसमूह हा विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहक समाधान यासाठी ओळखला जाणारा एक विश्वसनीय समुह आहे.
सन 2021 मध्ये श्री. लक्ष्मण ज्ञानेश्वर जाधव यांच्या पुढाकाराने स्थापना झाल्यापासून आम्ही नवीन वॉटर फिल्टर व प्लांट बसवणी ,वॉटर फिल्टर दुरुस्तीआणि इतर अनेक सेवा यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.
आमचे ध्येय म्हणजे पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडवून टिकाऊ, दर्जेदार आणि आकर्षक उत्पादने तयार करणे. आमचा अनुभवी व कुशल कारागिरांचा संघ प्रत्येक प्रकल्पामध्ये विश्वास, गुणवत्ता आणि सेवा या आमच्या मुख्य मूल्यांचा प्रत्यय देतो.
गेल्या काही वर्षांत आम्ही पारदर्शक व्यवहार, वेळेत काम पूर्ण करणे आणि दीर्घकालीन नातेसंबंध यांमुळे आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
घरगुती, व्यावसायिक किंवा औद्योगिक – कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांसाठी विठोबा माऊली उद्योग समूह नेहमी तत्पर आहे.
VID-20250814-WA0023.mp4
आरो फिल्टर
"नवीन वॉटर फिल्टर व प्लांट बसवणी, दुरुस्ती, मटेरियल पुरवठा व उच्च गुणवत्तेचे मेंब्रेन केमिकल सर्व सेवा एकाच ठिकाणी."
आमच्या वॉटर फिल्टर सेवा
1. नवीन वॉटर फिल्टर व प्लांट बसवणी – सर्व प्रकारचे वॉटर फिल्टर, प्युरिफायर व इंडस्ट्रियल वॉटर फिल्टर प्लांटची नवीन बसवणी सेवा.
2. वॉटर फिल्टर दुरुस्ती – सर्व प्रकारच्या नवीन व जुन्या वॉटर फिल्टर मॉडेल्सची दुरुस्ती व सेवा.
3. वॉटर फिल्टर मटेरियल पुरवठा – सर्व प्रकारचे वॉटर फिल्टर साहित्य होलसेल दरात उपलब्ध.
4. मेंब्रेन केमिकल (अँटिस्कॅलेन्ट) पुरवठा – सर्व वॉटर फिल्टर प्लांटसाठी उच्च गुणवत्तेचे मेंब्रेन केमिकल होलसेल दरात उपलब्ध.
आम्ही आपल्याला सेवा दिल्याबद्दल ,
आपण खालील बटणावर क्लिक करून ...!!!
तुमचे अभिप्राय देऊ शकता..😊
विठोबा माऊली उद्योग समुह छत्रपती संभाजीनगर ला तुम्ही फीडबॅक दिलेला आवडेल.🚩